Sunday, November 16, 2008

माजी kavitaa

गार हा निसर्ग
गारवा सुगन्घ
तन मना परी
हवे मध्ये

गार गार झाडी
नेत्रे सुखे दिली
मायेची सावली
निसर्गची

नको तो गारवा
थन्डीचा विसावा
येतो दूर दूर
क्शणभर